दिनांक 18 मार्च आणि 19 मार्च रोजी दु. 12 ते 4 यावेळेत आमच्या संस्थेने एमकेसीएल च्या सर्व कोर्सेस बद्दल इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रैक्टिकल कार्यशाळा आयोजित केली होती...साधारण 37 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.. यामुळे आम्हाला अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे परत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावे असा पालकांशी केलेल्या संवादातुन सुर निघाला...त्यामुळे आम्ही लवकरच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करु...त्याची तारीख लवकरच घोषीत करु.....
आपण दिलेल्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद..

Comments

Popular posts from this blog