MS-CIT Lucky Draw 2018 सर्व विद्यार्थी आणि पालकांना सुचना आहे कि आम्ही आपल्या पर्यंत जे लकी ड्रॉ नंबर असलेले फ्लायर पोहचवलेले आहेत त्यावर असलेला कोड या नंबर वर 966465544 एसएमएस करावे.आणि ते फ्लायर सोबत आपले दहावीचे परीक्षाचे हॉलतिकिट घेवुन आमच्या केंद्रात रजीस्ट्रेशन साठी यावे..आम्ही आपले रजीस्ट्रेशन करुन आपल्याला लकी ड्रॉ योजनेत सहभागी करु..या योजनेत आपल्यापैकी लकी विनर ला 1300/- ची सुट मिळणार आहे... -:आमचा पत्ता :- BICT Computer Education Flat No27,Kuber Corner,SailaniStop,JailRoad,NashikRoad,422101 Phone : 0253 2436774 / 9420589009
Comments
Post a Comment