Posts

Showing posts from March, 2018

Awareness For Students

Image
MS-CIT Lucky Draw 2018 सर्व विद्यार्थी आणि पालकांना सुचना आहे कि आम्ही आपल्या पर्यंत जे लकी ड्रॉ नंबर असलेले फ्लायर पोहचवलेले आहेत त्यावर असलेला कोड या नंबर वर 966465544 एसएमएस करावे.आणि ते फ्लायर सोबत आपले दहावीचे परीक्षाचे हॉलतिकिट घेवुन आमच्या केंद्रात रजीस्ट्रेशन साठी यावे..आम्ही आपले रजीस्ट्रेशन करुन आपल्याला लकी ड्रॉ योजनेत सहभागी करु..या योजनेत आपल्यापैकी लकी विनर ला 1300/- ची सुट मिळणार आहे... -:आमचा पत्ता :- BICT Computer Education Flat No27,Kuber Corner,SailaniStop,JailRoad,NashikRoad,422101 Phone : 0253 2436774  / 9420589009

10 Pillars In MS-CIT

10 Pillars In MS-CIT   BICT Computer Education Flat No. 27 ,Kuber Corner,Sailani Stop,JailRoad,NashikRoad.422101 Phone : 0253 2436774 / 9420589009
Image
विद्यार्थी मित्रांनो .... आपण MS-CIT मध्ये आपल्या दैनंदिन वापरात येणाऱ्या अनेक टूल्स पैकी एक अतिशय महत्वाचे टूल्स शिकणार आहोत त्यापैकी एक म्हणजे आपण आपल्या पासपोर्ट चा अर्ज स्वतः करणार आणि त्यासाठी स्लॉट बुकिंग सुद्धा आपल्या सोयीनुसार करणार ... हे सर्व शिकणार फक्त आणि फक्त MS-CIT मधेच तेव्हा विचार कसला करताय ... आजच प्रवेश घ्या आमचा पत्ता : BICT Computer Education Flat No. 27 ,Kuber Corner,Sailani Stop,JailRoad,NashikRoad.4 22101 Phone : 0253 2436774 / 9420589009
Image
        दिनांक 18 मार्च आणि 19 मार्च रोजी दु. 12 ते 4 यावेळेत आमच्या संस्थेने एमकेसीएल च्या सर्व कोर्सेस बद्दल इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रैक्टिकल कार्यशाळा आयोजित केली होती...साधारण 37 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.. यामुळे आम्हाला अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे परत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावे असा पालकांशी केलेल्या संवादातुन सुर निघाला...त्यामुळे आम्ही लवकरच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करु...त्याची तारीख लवकरच घोषीत करु..... आपण दिलेल्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद..

MS-CIT Admission

Image
MS-CIT Lucky Draw 2018: सर्व विद्यार्थी आणि पालकांना सुचना आहे कि आम्ही आपल्या पर्यंत जे लकी ड्रॉ नंबर असलेले फ्लायर पोहचवलेले आहेत त्यावर असलेला कोड या नंबर वर 966465544 एसएमएस करावे.आणि ते फ्लायर सोबत आपले दहावीचे परीक्षाचे हॉलतिकिट घेवुन आमच्या केंद्रात रजीस्ट्रेशन साठी यावे..आम्ही आपले रजीस्ट्रेशन करुन आपल्याला लकी ड्रॉ योजनेत सहभागी करु..या योजनेत आपल्यापैकी लकी विनर ला 1300/- ची सुट मिळणार आहे... आमचा पत्ता : BICT Computer Education Flat No27,Kuber Corner,SailaniStop,JailRoad,NashikRoad, Phone : 0253 2436774  /  9420589009 https://goo.gl/maps/kijfHWpHmpw